'शासन आपल्या दारी' कार्यक्रमासाठी फडणवीस जळगावात आले होते. तेव्हा त्यांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी एकनाथ खडसेंनी काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध व्यक्त केला. तर खडसेंच्या सून भाजप खासदार रक्षा खडसे यांनी फडणवीसांना आग्रहाने जेवण वाढलं. या विषयाची जळगावच्या राजकीय वर्तुळात एकच चर्चा आहे.
#LokmatNews #DevendraFadnavis #MaharashtraNews #JalgaonNews