किचन Towel स्वच्छ करण्यासाठी ‘हा‘ उपाय कराच | How to Clean Kitchen Towels | Cleaning Hacks | RI3
#kitchentowel #kitchentowelcleaning #cleaningtips #badsmellfromkitchentowel #lokmatsakhi
किचन टॉवेलमधून नेहमी घाण वास येतो का ? कितीही स्वच्छ धुतले तरी निघत नाहीत का ? याचं मुख्य कारण कपड्यांमध्ये अन्नाचे कण अडकलेले असतात आणि त्यामुळे जीवाणूंची वाढ होते, मग हे दुर्गंधीयुक्त आणि अस्वच्छ किचन टॉवेल कसे स्वच्छ करायचे ? हेच आम्ही या व्हिडिओमधून सांगितलं आहे