Vande Bharat Express Train Accident: उत्तर प्रदेश येथे वंदे भारत ट्रेनच्या धडकेने एकाचा जागीच मृत्यू

LatestLY Marathi 2023-06-28

Views 5

भारतातील सर्वात वेगवाण ट्रेन अशी ओळख असलेल्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन धडकल्याने एक जण जागीच ठार झाला. उत्तर प्रदेश राज्यातील फिरोजाबाद जिल्ह्यात ट्रेन वाराणसीहून दिल्लीला जात असताना तुंडलाजवळील जलेसर आणि पोरा शहरांदरम्यान ही घटना घडली, जाणून घ्या अधिक माहिती

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS