एकनाथ खडसे यांनी गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजनांवर काय टीका केली? पाहा

Lokmat 2023-06-27

Views 73

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जळगावात होणाऱ्या 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमाच्या मुद्द्यावरून खडसेंनी गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजन यांना लक्ष्य केलंय... खडसे काय म्हणाले पाहा...

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS