गेल्या आठवडाभरात टोमॅटोच्या भावात मोठी वाढ झाली असून, काही दिवसांत हा भाव आणखी वाढू शकतो. \'द हिंदू\' मधील एका अहवालात सोमवारी म्हटले आहे की, पुरवठ्यात तीव्र टंचाईमुळे टोमॅटोसारख्या जीवनावश्यक भाज्यांच्या किमती 100 रुपयांपेक्षा जास्त असू शकतात, जाणून घ्या अधिक माहिती