पावसाळ्यात चेहरा चिपचिप होऊन तेलकटपणा वाढतो का | How To Take Care Of Oily Skin |Skincare Routine AI2
पावसाळ्यात oily स्किन वाल्यांनी काय विशेष काळजी घ्यावी? काय केल्याने चेहऱ्यावरील ऑइल कंट्रोल मध्ये राहील? कशी घ्यावी तेलकट चेहऱ्याची काळजी? जाणून घेण्यासाठी पहा हा व्हिडिओ