WhatsApp Screen Sharing Feature: व्हॉट्सअ‍ॅपवर येणार स्क्रिन शेअरिंगचा नवीन फिचर, जाणून घ्या अधिक माहिती

LatestLY Marathi 2023-06-22

Views 2

व्हॉट्सअ‍ॅपकडून सातत्याने आपल्या युजर्सला टिकवून ठेवण्यासाठी नवनवी फीचर्स रोल आऊट करण्याचे प्रयत्न सुरू असतात. व्हॉट्सअ‍ॅप येत्या वर्षभरामध्ये प्रायव्हसी, मनोरंजनाशी निगडीत अनेक नवनवी फीचर्स घेऊन येण्याच्या विचारामध्ये आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Share This Video


Download

  
Report form