Eyebrows केल्यावर फोड्या येतात? 'या' steps follow करा | Easy Ways to Stop Breakouts After Eyebrows Threading
Eyebrows करणं बऱ्याच जणांसाठी खूप त्रासदायक ठरतं. पण eyebrows करण्याआधी आणि केल्यानंतर थोडीशी काळजी घेतली तर eyebrows केल्यावर स्किन लाल होणे, फोड्या पुटकुळ्या येणे हा त्रास टाळता येऊ शकतो. त्यामुळे eyebrows करण्याआधी आणि नंतर काय काळजी घ्यावी हेच आज आपण जाणून घेणार आहोत..
#lokmatsakhi #eyebrowsthreading #threading #eyebrows #eyebrowtips #eyebrowtutorial #skincare #women_issues #howto #howtocure #howtocureacne #sakhi #tipsandtricks #skin #easyway