अमेरिकेच्या राजकीय दौऱ्या दरम्यान आज पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हाईट हाउस येथे गेले असताना, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन आणि त्यांची पत्नी जिल बिडेन यांची भेट घेतली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भव्य स्वागत केले, जाणून घ्या अधिक माहिती