नागपूर येथून बेपत्ता झालेल्या तीन मुलांचा अखेर शोध लागला आहे. सकाळी खेळायला जाणार म्हणून घरातून बाहेर पडलेली मुले संध्याकाळ होऊनही घरी परतली नव्हती. त्यामुळे पालकांच्या मनात बालकांचे अपहरण झाल्याची चिंता होती. याबाबत पोलिसांनाही माहिती देण्यात आली होती, जाणून घ्या अधिक माहिती