शिंदे गटाच्या आमदार लता सोनवणे निकालानंतर काय म्हणाल्या? पाहा

Lokmat 2023-06-16

Views 3


राज्याच्या सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने आज महत्त्वपूर्ण निर्णय दिला. त्यावर शिंदे गटाच्या आमदार लता सोनवणे यांनी, आम्हाला अपेक्षित निर्णय न्यायालयाने दिल्याची प्रतिक्रिया व्यक्त केलीये.
#LokmatNews #MaharashtraNews #JalgaonNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS