Death Threat:राजकीय वर्तुळात खळबळ, एकाच वेळी दोन प्रमुख नेत्यांना जीवे मारण्याची धमकी

LatestLY Marathi 2023-06-09

Views 1

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवारयांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. ट्विटरवरुन अज्ञात व्यक्तीकडून ही धमकी देण्यात आल्याचे समजते, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS