घरातल्या पाली दूर होतील फक्त 5 टिप्स वापरा | How to Get Rid of Lizards at Home | Lokmat Sakhi | RI3
#lokmatsakhi #getridoflizards #howtogetridoflizards #howtogetridoflizardsathomepermanently
घरात नेहमी पाली दिसतात का ? त्यांना दूर करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी होत नाहीत का ? म्हणून या व्हिडिओमधून काही अशा टिप्स सांगितल्या आहेत यामुळे घरात अजिबात पाली होणार नाहीत . आणि असलेल्या पालीही पळून जातील.