Periods चा रंग नेमका कसा असावा | Period Blood Color | Menstrual health | Lokmat Sakhi | AI2
#periodbloodcolor #periodcolor #periodcolormeaning #lokmatsakhi
तुमच्या periods चा फ्लो कोणत्या रंगाचा असतो? मासिक पाळीचा रंग आरोग्याबद्दलचे संकेन देतो. पहा कोणत्या रंगाचा मासिक पाळीतील फ्लो असतो चांगला आणि कोणता धोकादायक.