रस्त्यावर डांबर... पण डांबराखाली काय? व्हिडीओ पाहाच... Jalna Road Viral Video | AM3

Lokmat 2023-05-30

Views 2

Jalna Road made with polythene sheet Viral Video | गुत्तेदाराने रस्त्यावर डांबर टाकलं पण डांबराखाली काय आहे हे जनतेने शोधून काढलं... जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात हस्त पोखरी या गावात पंतप्रधान ग्राम सडक योजनेतंर्गत हा रस्ता बांधला जात होता. या रोडच्या कामात गुत्तेदारांनी चक्क डांबरीकरणाच्या खाली पॉलिथिनच्या पन्नीचा वापरून वापर करून त्यावर डांबरीकरण केलं होतं. त्यानंतर डांबरीकरण पॉलिथिन पन्नीसह उचटून येत असल्याचा प्रकार ग्रामस्थांनी उघड केला आहे. (Ashvin Mahajan VO )

#lokmat #jalna #maharashtranews

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS