पावसाळ्यात ‘हे’ पदार्थ खाताय? थांबा ! Never Eat these Foods During Monsoon | Lokmat Sakhi |
#lokmatsakhi #foodstoavoidduringmonsoon #healthyfoodtoeatduringmonsoon #panipuri #chinesebhel #bhaji #mansoon
पावसाळा जवळ आला आहे अशा वेळेस बाहेरच खाण्याची इच्छा आपल्या प्रत्येकाला होते. पण काही असे पदार्थ आहेत ते जर तुम्ही पावसाळ्यात खालले ना तर पोट खूप जास्त बिघडू शकतं. एवढंच काय तर मोठे आजार सुद्धा होऊ शकतात. कोणते असे पदार्थ आहेत जे पावसाळ्यात खाऊ नयेत. तेच पदार्थ आम्ही या व्हिडिओमधून सांगितले आहेत.