पित्ताचा त्रास होईल कायमचा दूर फक्त हे उपाय करा How to Get Rid of Acidity |Acid Reflux Treatment MA3

Lokmat Sakhi 2023-05-27

Views 1

पित्ताचा त्रास होईल कायमचा दूर फक्त हे उपाय करा How to Get Rid of Acidity |Acid Reflux Treatment MA3
#lokmatsakhi #acidreflux #acidrefluxtreatment #howtogetridofacidityinmarathi


Acidity चा त्रास हल्ली खूप Common झाला आहे. एकदा Acidity झाली की जळजळ, मळमळ आणि उलट्या हा सगळा त्रास होतो. यामुळे डोके दुखणे, अस्वस्थ वाटणे, करपट ढेकर येणे यांसारख्या समस्या उद्भवतात. Acidity झाल्यावर जेलोसिल, ओमेझ, पुदीनहरा अशी औषधे सर्रास घेतली जातात. पण या औषधांचे भविष्यात आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. त्यापेक्षा घरच्या घरी काही सोपे उपाय केलेलं कधीही उत्तम. हे उपाय नेमके कोणते? जाणून घेऊयात.

Share This Video


Download

  
Report form