शौच कडक होते? पोट साफ होत नाही? | Home Remedy for Constipation | Health Tips | Lokmat Sakhi | MA3
#constipation #constipationrelief #constipationhomeremedies
बदलत्या Lifestyle मुळे खाण्या-पिण्याच्या सवयी सुद्धा बदलल्या आहेत. व्यायामाचा अभाव आणि Junk Food या सगळ्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास खूप Common झालाय. या त्रासावर काही उपाय जाणून घेऊयात.