निप्पल्सवर का असतात लहान-लहान दाने? Why do we have Small Bumps on Nipples? |Pimple on the Nipple RI2

Lokmat Sakhi 2023-05-24

Views 48

निप्पल्सवर का असतात लहान-लहान दाने? Why do we have Small Bumps on Nipples? | Pimple on the Nipple RI2
#nipplebumps #bumpsnearnipples #whydowehavebumpsonnipple #health #lokmatsakhi

तुमच्याही निप्पल्सचा आजूबाजूला लहान लहान दाने आहेत का ? याला Bumps असं म्हणतात. हे दाने लहान मुरुमांसारखे दिसतात. परंतु ते खरोखर काय आहेत ? हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.म्हणून आम्ही या व्हिडिओमधून हे दाने का असतात ? याचे फायदे कोणते ? आणि हे Bumps चिंताजनक कधी असतात हे सांगितलं आहे.

Share This Video


Download

  
Report form