"""बागायतदार आहे, बागायतदारीण पाहिजे"", असं म्हणत शेतकरी तरुणाचं अनोखं आंदोलन…"

Lokmat 2023-05-20

Views 4

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहरात एका शेतकरी पुत्राने लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याने लक्षवेधी आंदोलन केलं. या तरुणाने नेमकं काय केलं? पाहा व्हिडीओ
#JalgaonNews #MaharashtraNews #LokmatNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS