शुक्रवारी ही गोष्ट केल्यास आर्थिक नुकसान नक्की | Tips For Money | Friday Tips | Lokmat Bhakti | KA3 #lokmatbhakti #astrology #devotional #tipsformoney #fridaytips शुक्रवार देवी लक्ष्मीला समर्पित आहे. शुक्रवारी चांगले काम करण्याव्यतिरिक्त इतरही काही गोष्टी असतात ज्या करायच्या नसतात. ती कामे करणे अशुभ मानले जाते आणि देवी लक्ष्मीला राग येतो. ही कामे काय आहेत ते पाहुया... Subscribe - / @lokmatbhakti नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा