‘राहुल नार्वेकरांना तोच निर्णय घ्यावा लागेल’, सिंघवींचा दावा खरा ठरणार? 16 MLA Disqualification |HA3

Lokmat 2023-05-16

Views 46

Abhishek Manu Singhvi on 16 MLA Disqualification | Rahul Narvekar on 16 MLA Disqualification :महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा बहुप्रतिक्षित निकाल सुप्रीम कोर्टाच्या घटना पीठाने नुकताच दिला. सुप्रीम कोर्टाने यावेळी १६ आमदारांच्या अपात्रतेबाबतचा निर्णय घेण्याच्या सूचना विधानसभा अध्यक्षांना केल्या. विशिष्ठ कालमर्यादेत हा निर्णय घ्यावा, असंही कोर्टाने म्हटलेलं. त्यावर बोलताना अध्यक्षांकडे एकच पर्याय असून ते व्हिपचं उल्लंघन करणाऱ्या आमदारांना अपात्र ठरवतील असा दावा ठाकरे गटाचे वकिल अभिषेक मनू सिंघवी यांनी केला

#rahulnarvekar #16MLADisqualification #abhishekmanusinghvi

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS