Bomb Threat to Delhi School: दिल्ली येथील आणखी एक शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी, ई-मेल करून पाठवला होता संदेश

LatestLY Marathi 2023-05-16

Views 10

राजधानी दिल्लीतील आणखी एका शाळेला बॉम्बची धमकी मिळाली आहे. धमकी मिळाल्यानंतर दिल्ली पोलीस आणि इतर पथके घटनास्थळी पोहोचली आहेत. ही शाळा दक्षिण दिल्लीतील पुष्प विहार भागात आहे. , संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS