कर्नाटक निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन कसे भिडले? पाहा

Lokmat 2023-05-13

Views 1

खडसेंनी गिरीश महाजनांचा मुक्काम काढला... त्यावर गिरीश महाजनांनी, "मुख्यमंत्र्याच्या लेव्हलचा माणूस एक मार्केट कमिटीची निवडणूक जिंकला म्हणून पोकलेनवर जाऊन जल्लोष करतो", असं म्हणत खडसेंना डिवचलं...
#LokmatNews #MaharashtraNews #JalgaonNews #Politics

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS