एका आठवड्यात वजन कमी करण्याचा Formula | How to Lose Weight in One Week | One Week Challenge | MA3

Lokmat Sakhi 2023-05-13

Views 2

एका आठवड्यात वजन कमी करण्याचा Formula | How to Lose Weight in One Week | One Week Challenge | MA3

प्रत्येकाला आपलं वजन कमी व्हावं, आपण फिट रहावं असं वाटत असतं. पण आजकालच्या लाईफस्टाईलमध्ये खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे वजन आणि पोट वाढतं. तज्ज्ञांच्या मते नाश्ता करण्याच्या वेळेत बदल करून वजन कमी करता येऊ शकतं. ती वेळ कोणती? जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पहा.

Share This Video

Download

Report form