उन्हाळ्यात कधीच येणार नाही घाम | How to Stop Sweating | Summer tips | Health Tips | Lokmat Sakhi RI3

Lokmat Sakhi 2023-05-13

Views 1

उन्हाळ्यात कधीच येणार नाही घाम | How to Stop Sweating | Summer tips | Health Tips | Lokmat Sakhi RI3
#summertips #unahalayatghamjastghamyeto #angholichyapanyathemisala #kadulimb #gulanachyapaklya #halad #health #lokmatsakhi

उन्हाळ्याच्या दिवसांत प्रचंड घाम येतो. अंघोळ केल्यानंतर फ्रेश वाटतं पण घराबाहेर पडलं की घामाच्या धारा सुटायला सुरूवात होते. म्हणून यावर घरगुती उपाय करणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही तुम्हाला 3 अशा गोष्टी सांगितल्या आहेत त्या जर तुम्ही अंघोळीच्या पाण्यात मिसळल्या तर सतत घाम आणि वास येणार नाही .

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - / @lokmatsakhi

Share This Video


Download

  
Report form