कर्नाटकात विधानसभेच्या सर्व 224 जागांसाठी मतदान सुरू आहे. मतदान केंद्रावर पोहोचल्यानंतर मतदार मतदान करत आहेत. त्याचबरोबर निवडणूक आयोगाने निवडणुकीसाठी कडक सुरक्षा व्यवस्था केली आहे. यावेळी निवडणूक लढविणाऱ्यांमध्ये अनेक बडे नेते आहेत, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ