Eknath Shinde स्टेजवर, उपमुख्यमंत्री असा उल्लेख... नेमकं काय घडलं? Shinde Karnataka tour | AM3

Lokmat 2023-05-08

Views 67

तर कर्नाटकातील बंगळूरु येथे महाराष्ट्र मंडळाच्या कार्यक्रमात बोलताना एका वक्त्याने एकनाथ शिंदेंचा उल्लेख आधी मुख्यमंत्री असा केला.. आणि त्यासोबत ते उपमुख्यमंत्रीही म्हणाले... त्यानंतर तो वक्ता गोंधळला आणि त्याने माफीही मागितली... कुणीतरी सांगितल्यानंतर त्यांनी बरोबर उल्लेख करुन भाषण केलं.. मात्र याच उपमुख्यमंत्री शब्दाला पकडून नंतर शिंदेंनी काय केलं पाहा.. (Ashvin Mahajan VO)

#eknathshinde #karnataka #maharashtrapolitics #lokmat

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1


आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!


मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com


To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp


Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS