मनगटावर लाल धागा (कलावा) का बांधतात? लाल धागा बांधण्याची योग्य पद्धत Why Hindu Wear Red Thread SH3
#lokmatbhakti #whyhinduwearredthread #redthreadonhand #howtowearredthreadonwrist
हिंदू धर्मात कोणत्याही धार्मिक विधीपूर्वी मनगटावर लाल धागा बांधला जातो.अनेक जण हाताला हा धार्मिक धागा बांधून दिसतात. पण हा धागा का बांधला जातो, याची माहिती बऱ्याच कमी लोकांना असते. काही जण केवळ हिंदू धर्माचे प्रतिक म्हणूनही हा धागा बांधतात. आज आम्ही तुम्हाला या धाग्याबाबतचे काही महत्त्वपूर्ण फॅक्ट्स सांगणार आहोत.
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.