कोण जिंकलं? बीड कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल काय? Sandeep Kshirsagar wins in Beed | AM3

Lokmat 2023-04-29

Views 6

Beed APMC election 2023 काकांच्या ४० वर्षांच्या सत्तेला पुतण्याने एका दिवसांत सुरुंग लावला... हे एकदा नव्हे तर याआधीही दोनवेळा घडलं आणि काकांना हरवण्याची हॅट्रीकच पुतण्याने केली... हे घडलंय बीड जिल्ह्यात... राजकारणातील काका-पुतण्या पॅटर्नसाठी बीड जिल्हा प्रसिद्ध आहे. मुंडे, पंडीत, क्षीरसागर अशा काही मोठ्या राजकीय घराण्यांमध्ये काका-पुतण्याचा संघर्ष पाहायला मिळाला. (Ashvin Mahajan VO)

#apmcelection #maharashtraelection #sandeepkshirsagar #maharashtranews #lokmat


Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1


आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!


मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS