अंकुश चौधरी आणि सना शिंदे यांची मुख्य भूमिका असलेला आणि केदार शिंदे दिग्दर्शित महाराष्ट्र शाहीर हा सिनेमा २८ एप्रिल २०२३ ला रिलीज होतोय. या सिनेमासाठी अंकुश आणि सनाची निवड कशी झाली? भानुमतीची भूमिका साकारण्यासाठी सनाने घेतलेली मेहनत याविषयी जाणून घेऊया आजच्या सिनेमा आणि बरंच काहीमध्ये.