Mumbai Traffic Policemen Advisory:उष्माघातामुळे खारघर मध्ये घडलेल्या घटनेनंतर, पोलिस अंमलदारांसाठी खास सूचना

LatestLY Marathi 2023-04-26

Views 1

महाराष्ट्रामध्ये वाढता उन्हाचा पारा पाहता मुंबई पोलिस देखील सतर्क झाले आहे. वाहतूक पोलिसांनी तळपत्या उन्हात आपले कर्तव्य बजावताना त्यांना उष्माघाताचा त्रास होऊ नये यासाठी काही सूचना जारी करण्यात आल्या आहेत, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS