केनियामध्ये एका पाद्रीच्या जमीनीतून आतापर्यंत 39 लोकांचे मृतदेह मिळाल्याने खळबळ माजली आहे. मिळालेल्या माहितीनूसार पाद्री आपल्या अनुयायांना जेवणाचा त्याग करण्यास सांगत असे, असे केल्यास प्रभू येशू आपल्याला भेटतील असे हा पाद्री आपल्या अनुयायांना सांगत असे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ