प्रभू श्री रामाची नगरी अयोध्येत निर्माणाधीन भव्य राम मंदिराचा जलाभिषेक काल 155 देशांतील पवित्र नद्या आणि तलावातून आणलेल्या पाण्याने मंत्रोच्चार करत करण्यात आला. राम मंदिर उभारणीच्या पायऱ्यांवर मंत्रोच्चार केल्यानंतर 155 देशांचे पाणी शिंपडण्यात आले, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ