नवरा बायकोचं भांडण.. अजब तक्रार, गजहब शेवट.. Wife complaint Against Husband for not Singing Song GU3

Lokmat 2023-04-25

Views 8

Wife complaint against Husband for not singing song Viral video पती-पत्नीमधील भांडणाचा एक भलताच प्रकार समोर आलाय... . हा प्रकार ऐकून पोलिसही हैराण झालेत.... याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय... आधी हा प्रकार नेमका काय आहे हे तुम्हाला सांगतो.. मग आपण तो व्हिडीओ बघूयात... एक महिला तक्रार घेऊन पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली... आपला पती आपल्यासाठी गाणं गात नाही, अशी तक्रार तिने केली.... तिची तक्रार ऐकून आधी पोलिस आश्चर्यचकित झाले... त्यानंतर तिच्या पतीला पोलिस ठाण्यात बोलावण्यात आलं.... पती पोलिस ठाण्यात आल्यानंतर पत्नीची समजूत काढताना अखेर पतीनं गाणं गायलं... यानंतर त्याची पत्नी खुश झाली... या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय... (Guruprasad VO)

#viralvideo #songs #specialstory #lokmat

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS