Who killed Atiq Ahmed: पत्रकार बनून आलेले हल्लेखोर? अतिकला गोळ्या घालणारे नेमके कोण? | UP

Lok Satta 2023-04-16

Views 1

Who killed Atiq Ahmed: पत्रकार बनून आलेले हल्लेखोर? अतिकला गोळ्या घालणारे नेमके कोण? | UP

माफिया आणि राजकारणी अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद या दोघांची हत्या करण्यात आली आहे. पोलीस या दोघांनाही वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जात असताना तीन अज्ञातांनी या दोघांवर गोळ्या झाडल्या. या दोघांचीही डोक्यात गोळी झाडून हत्या करण्यात आली. गोळीबार झाला तेव्हा अतिक आणि अशरफ दोघेही जागीच कोसळले आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला. अतिकचे मारेकरी कोण होते, ते तिथे कसे आले? असे प्रश्न अनेकांना पडले आहेत. तसेच उत्तर प्रदेशमधल्या योगी आदित्यनाथ सरकारवरही टीका होऊ लागली आहे.#atiqahmed #asaduddinowaisi #owaisi #prayagraj

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS