राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे संस्थापक शरद पवार यांनी चक्क नाटकात काम केलं आहे असं म्हणलं तर तुमचा विश्वास बसेल ? किंवा खासदार पूनम महाजन यांनी एका मराठी चित्रपटात अशोक सराफ यांच्या मुलीची भूमिका केली आहे असं म्हणलं तुमचा विश्वास बसेल? या प्रश्नांची उत्तरं जाणून घ्यायची असतील तर गोष्ट पडद्यामागचीचा हा भाग नक्की पाहा