Richest CM In India: भारतातील 30 मुख्यमंत्र्यांमध्ये YS Jagan Mohan Reddy सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री

LatestLY Marathi 2023-04-12

Views 20

Association for Democratic Reforms कडून भारतातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्र्यांची यादी जारी केली आहे. ADR सर्वेक्षण अहवालानुसार, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी हे 510 कोटी रुपयांसह देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री आहेत, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Share This Video


Download

  
Report form