शिंदे-ठाकरे एकत्र आले तर... जयंत पाटील यांचं मोठं विधान | Jayant Patil On Shinde Thackeray | SA3

Lokmat 2023-04-11

Views 32

If Shinde Thackeray come together : एकनाथ शिंदेंनी चाळीस आमदारांसह बंड केलं आणि शिवसेनेत फूट पडली, ठाकरेंचं सरकार गेलं, एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकमेकांचे कट्टर शत्रू बनले. पण अधूनमधून भाजप आणि ठाकरे एकत्र येण्याची चर्चा सुरू असतात. दुसरीकडे चंद्रकांत पाटील यांनी एका मुलाखतीमध्ये ठाकरे आणि शिंदे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्र य़ेणार असतील तर आपण मध्यस्थी करायला तयार आहोत, असं विधान केलं.

#jayantpatil #eknathshinde #uddhavthackeray

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS