Black Cobra found in Kalyan: कल्याणमध्ये आढळला ब्लॅक क्रोबा; सर्पमित्रांनी असं दिलं जीवनदान

Lok Satta 2023-04-11

Views 2

कल्याण वडवली गाव परिसरात एका रहिवाशाच्या घरात भला मोठा नाग शिरल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर स्थानिकांनी सर्पमित्रांना संपर्क साधत याची माहिती त्यांना दिली. त्यावेळी सर्पमित्र रोमेश यादव व प्रतीक पाटील यांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेतली व घरातील ब्लॅक क्रोबा प्रजातीच्या लांबलचक मोठ्या नागास पकडून जीवनदान दिलं.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS