हा शक्तिशाली मंत्र तुम्हाला अंधकारमय जीवनातून बाहेर पडण्यास मदत करेल
☸ ॐ पवित्र गीत ॐ ☸
!! वन्दे देव उमापतिं सुरगुरुं, वन्दे जगत्कारणम् !
!! वन्दे पन्नगभूषणं मृगधरं, वन्दे पशूनां पतिम् !!
!! वन्दे सूर्य शशांक वह्नि नयनं, वन्दे मुकुन्दप्रियम् !
!! वन्दे भक्त जनाश्रयं च वरदं, वन्दे शिवंशंकरम् !!
या शिव मंत्राचा जप केल्याने अंधकारमय जीवनातून बाहेर पडण्यास मदत होईल.
या मंत्राचा जप केल्याने भक्तांना लवकर शुभ फल प्राप्त होते.