'सर्किट' चित्रपटाच्या टीमशी दिलखुलास गप्पा | Vaibhav Tatvawadi, Hruta Durgule, Madhur Bhandarkar

Lok Satta 2023-04-05

Views 5

'सर्किट' हा नवा कोरा मराठी चित्रपट येत्या ७ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. मधुर भांडारकर निर्मित 'सर्किट' चित्रपटातून वैभव तत्ववादी व ऋता दुर्गुळे ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाच्या टीमने लोकसत्ता डिजिटल अड्डामध्ये हजेरी लावली. सेटवरील धमाल, मस्ती व अनेक किस्से त्यांनी शेअर केले.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS