भारतामध्ये पुन्हा दिवसागणिक कोविड 19 रूग्णसंख्या वाढत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, रूग्णसंख्यावाढीमागे लेटेस्ट सबव्हेरिएंट Omicron XBB.1.16 असल्याचा अंदाज आहे. त्यावर लक्ष देण्याची गरज असल्याचा सल्ला जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ