मध्य प्रदेशातील इंदौरच्या बेलेश्वर झुलेलाल महादेव मंदिरात राम नवमीच्या दिवशी विहिरीचे छत कोसळून झालेल्या दुर्घटनेत आता पर्यंत 35 भाविकांनी आपले प्राण गमावले. 18 जणांना वाचवण्यात बचाव पथकाला यश आले आहे. या सर्वांवर रुग्णालयात उपचार हा सुरु आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ