उद्धव ठाकरे यांनी काल (26 मार्च) नाशिकच्या मालेगाव मध्ये सभा घेत आमदार सुहास कांदे यांना देखील लक्ष्य केले. कोण म्हणतं कांद्याला भाव नाही. नाशकातील आमदारांनी खोके घेतले आहेत. 50 खोक्यामध्ये त्यांचा व्यवहार झाल्याचं सांगत उद्धव ठाकरे यांनी टीकेचे बाण सोडले, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ