"माझ्या मागे सरकार..."; शिंदे, फडणवीसांना पाहून आशा भोसले नेमकं काय म्हणाल्या? | Asha Bhosle
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण हा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेते व कलाकारांची उपस्थिती होती. पुरस्कार स्वीकारल्यानंतर आशा भोसले आपलं मनोगत व्यक्त करत होत्या. त्यावेळी त्यांनी केलेल्या एका विधानाने मंचावर बसलेले एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार खळखळून हसू लागले.