हिंडेनबर्ग रिसर्च, पाठिमागील काही दिवसांपासून भारतीय राजकीय पटलावर आवजूर्न घेतले जाणारे नाव आहे. हिंडेनबर्ग रिसर्च नावाने गौतम अदानी यांच्यासोबतच केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप प्रणीत एनडीए सरकारला मोठा झटका दिला, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ