अवकाळी पाऊस आणि गारपीटीने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केली. परळी तालुक्यातील सेलू, गाढे पिंपळगाव, वडखेल, पांगरी, सिरसाळा यासह इतर ठिकाणी शेती पिकांसह फळबागांचं नुकसान झाले.
#PankajaMunde #UnseasonalRain #Stormy #Parli #ParliAssemblyConstituency #EknathShinde #DevendraFadnavis