शिट्ट्या आणि टाळ्यांचा कडकडाट; मुख्यमंत्र्यांसमोरच Balasaheb Thorat यांची फटकेबाजी | Eknath Shinde

HW News Marathi 2023-03-18

Views 2

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचं तोंडभरुन कौतुक केलं. "शिंदे साहेब आपण मुख्यमंत्री आहात. संधी मिळाली आहे, काम करत आहात. आता आमची संधी घालवली, पण गडी मेहनती आहे, हे काही विसरुन जाता येत नाही. जो वेळ मिळाला, जी संधी मिळाली त्यात तुम्ही लोकांसाठी काम करत आहे, हे आम्ही पाहतोय आणि ते नाकारता येत नाही", असं म्हणत बाळासाहेब थोरात यांनी शिंदेंचं कौतुक केलंय.

#BalasahebThorat #EknathShinde #GopinathMunde #Congress #MahavikasAghadi #MVA #Nashik #Sinnar #PankajaMunde #PritamMunde #Shivsena #BJP #Maharashtra #HWNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS