कोल्हापूर जिल्ह्यातल्या नंदगाव इथल्या वर्षाराणी पाटील या बीएसएफमध्ये दाखल झाल्या आहेत. आपल्या दहा महिन्याच्या मुलाला घरी ठेवून त्या देशसेवेसाठी रवाना झाल्या. यावेळी रेल्वे स्टेशनवर कुटुंबाला निरोप देताना त्या भावूक झाल्या. हा हृदयस्पर्शी व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.